ताज्या घडामोडीराजकीय

जिल्हा बँक निवडणूक : मिरज सोसायटी गटात अण्णासाहेब अण्णासाहेब कोरे यांचा विजय निश्चित

जिल्हा बँक निवडणूक : मिरज सोसायटी गटात अण्णासाहेब अण्णासाहेब कोरे यांचा विजय निश्चित

संजय पवार/ मिरज/ एन वाय नवा भारत डिजिटल न्यूज नेटवर्क

अण्णासाहेब कोरे यांच्या पाठीशी दादा घराण्याचा कायमच वरदहस्त राहिला आहे तालुक्यात राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात भर भक्कम पाय रोवाल्या यानंतर त्यांना सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सन 2015 मध्ये झालेल्या निवडणुकीसाठी संधी देण्यात आली . पश्चिम महाराष्ट्र मध्ये सर्वात मोठी बाजार समिती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सांगलीच्या बाजार समितीमध्ये काम करत असताना कोरे यांनी शेतकऱ्यांना प्रामाणिकपणे न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला आहे. बाजार समितीच्या मिरज दुय्यम बाजार आवार समितीचे सभापती म्हणून काम करताना या समितीच्या सेस फंड वाढवून अण्णासाहेब कोरे यांनी या समितीला आर्थिक स्थैर्य मिळवून दिले आज या बाजार समितीच्या आवारात भाजीपाला बाजार असेल किंवा व्यापाऱ्यांच्यासाठी सुविधा निर्माण करणे असे यामध्ये पुढाकार घेऊन कोरे यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला आहे याशिवाय बाजार समितीचा विकास डोळ्यांसमोर ठेवून सावळी गावामध्ये बाजार समितीला मोठी जागाही मिळवून दिले आहे शिवाय या माध्यमातून सावळी ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातही भर घातली आहे. याशिवाय कोरे यांना 2017 साली मिरज तालुका अध्यक्ष पदाची संधी देण्यात आली आहे आज पर्यंत या पदावर ते कार्यरत असून आज तालुक्यात ग्रामपंचायती असो किंवा विकास सोसायटी असो बहुतेक ठिकाणी काँग्रेसची सत्ता अबाधित ठेवण्याचे काम कोरे यांनी केले आहे सन 2024 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत तालुक्यातून खासदार विशाल पाटील यांना मोठे मताधिक्य देण्यामध्ये अण्णासाहेब कोरे यांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे

अण्णासाहेब कोरे गेली 30 ते 35 वर्षे राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करीत आहेत आज पर्यंत काम करीत असताना निष्कलंकपणे काम करणे आणि सर्वसामान्यांना न्याय देणे याच्यावरच त्यांचा भर राहिला आहे त्यामुळेच तीस-पस्तीस वर्षाच्या कार्यकाळात त्यांच्यावर एक रुपयाचाही डाग आलेला नाही मिळालेली ही सामाजिक आणि राजकीय पदे सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी असतात त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी असतात हे ते वारंवार बोलून दाखवतात त्यामुळेच सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी कायम ठामपणे उभी राहिली आहे

सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ही महाविकास आघाडी कडून त्यांना संधी देण्यात आले आहे मिरज तालुक्यातील सोसायटी गटातून ते निवडणूक लढवीत आहेत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत कायमच या तालुक्यात दादा घराण्याचे वर्चस्व राहिले या निवडणुकीत सभासद संख्या मोजकी आहे पण बहुसंख्य सभासद हे महाविकास आघाडीशी संबंधित आहेत त्यामुळे अण्णासाहेब कोरे यांचा विजय निश्चित मानला जात आहे

Related Articles

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??